अभ्यास... करिअर मार्गदर्शन…व्यक्तिमत्व विकास ... नैतिक मूल्य शिक्षण  
भारुकाकाची पत्रे


१०वी-१२वीचे निकाल लागल्या वर कोणत्याही करिअर सेमिनारला जा कितीही मोठा हॉल असला तरी जागा अपुरी पडते.पाय ठेवायला जागा उरत नाही. मग काही जण दाटीवाटीने आडोशाला उभं राहून तर काही जण हॉलच्याबाहेर लावलेल्या स्क्रीनवरील वक्त्यांचं भाषण-मार्गदर्शन मन लावून ऐकतात व आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात.काहींना उत्तरं मिळतात  तर काही जण अंधारात चाचपडत राहतात...काहींना हेच माहिती नसतं कि त्यानां नेमकं कुठे जायचंय ...आणि असेही काही असतात कि त्यांना कुठेतरी जायची तीव्र इच्छा तर असते पण मार्ग सापडत नाही, कसं जायचं हे माहित नाही.काहींना जायचं असतं एकीकडे पण परिस्थितीचा ओढा असतो भलतीकडे !

विशेष म्हणजे हि धावाधाव १०वी -१२वीचा निकाल लागून गेल्यावर होते , पण याचं नियोजन  जर १०वी-१२वीच्या सुरुवातीस केलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल , नाही का ?

ते करता यावं म्हणूनच या सर्व माझ्या लाडक्या हुशार पोरांना पत्ररूपी आशेचे किरण सप्रेम  भेट ! हि सर्व पत्रे तुम्ही विनामूल्य डाऊन लोड करू शकता. तसेच त्याच्या प्रिंट आऊट सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्ही त्यांचा वापर करून अभ्यासाची दिशा निश्चित करू शकाल!

तुम्हाला अभ्यासासाठी, येणाऱ्या परीक्षा तसेच पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
तुमचा लाडका,
भारूकाका
भारुकाकाची पत्रे
पत्र-1
भेट-अर्पण आणि उद्धीष्ट्ये
पत्र-2
प्रारंभ
पत्र-3
सल्ला-विनंती आणि ध्येयपूर्ती
पत्र-4
अभ्यासाचे तंत्र
पत्र-5
करिअर निवडीचा विचार आतापासूनच
पत्र-6
आपले विचार आणि भविष्य
       
 
अभ्यासाचे नियोजन

१ ली पायरी
Download Link

२ री पायरी

Download Link

३ री पायरी

Download Link

४ थी पायरी

Download Link

५ वी पायरी

Download Link
 
मान्यवरांचे अभिप्राय
  1. डॉ.राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक.

  2. माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री. राजेंद्रजी दर्डा यांच्या शुभेच्छा. 

  3. १०वी-१२वी बोर्डाच्या माजी अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलादेवी पाटील यांचे प्रास्ताविक. 

 

नापासांसाठी आशेचे किरण
  • माझ्या लाडक्या हुशार पोरांनो !
    मला खात्री आहे या पत्रांमुळे तुम्हाला नक्कीच नवा हुरूप आला असेल.त्याप्रमाणे तुम्ही जोमाने अभ्यासाला लागला असालच!
  • पण एवढे करूनही जेव्हा जेव्हा तुमचा आत्मविश्श्वास डळमळीत होईल तेव्हा तेव्हा आपल्या 'ध्येयशिखर' या शब्दरचनेचं मनन करा.
बिनधास्त बोला ! प्रश्न विचारा

भारुकाका-महेंद्र गौरीकुमार बैसाणे
पत्ता
- चिकणघर, म्हसोबा मैदान रोड, कल्याण-प. ४२१३०१

मो. +९१ ८६५ २३४ ०२६५
ई-मेल: connectmadi@gmail.com

Copyrights © 2011-12, Bharukaka All rights reserved